-
icareer posted an update
1 month, 3 weeks agoनमस्कार मित्रांनो,
आजच्या स्पर्धात्मक काळात प्रत्येकाला चांगली नोकरी आणि जास्त पगाराची करिअर संधी हवी असते. विशेषतः खाजगी क्षेत्रात (Private Sector) अनेक संधी उपलब्ध असल्या तरी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे अनेक तरुणांना अपेक्षित नोकरी मिळत नाही. योग्य कौशल्ये, प्रभावी Resume, Interview मधील आत्मविश्वास आणि योग्य करिअर नियोजन यांची माहिती नसल्यामुळे अनेक वेळा चांगल्या संधी हातातून निसटतात. या सर्व समस्यांवर उपाय देण्यासाठी “खाजगी कंपनीत अधिक पगाराची नोकरी कशी मिळवायची?” हे ईबूक तयार करण्यात आले आहे.
हे ईबूक खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना खाजगी कंपनीत चांगली आणि जास्त पगाराची नोकरी मिळवायची आहे. तुम्ही Fresher असाल, नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले असाल किंवा आधीपासून नोकरी करत असाल आणि जास्त पगाराची संधी शोधत असाल – हे ईबूक तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या ईबुकमध्ये नोकरी शोधण्यापासून ते Interview यशस्वीपणे पास होईपर्यंत प्रत्येक टप्प्याचे सोप्या आणि स्पष्ट भाषेत मार्गदर्शन केले आहे.
पुढील माहितीसाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा
धन्यवाद!रविंद्र वि, नागांवकर
✍️ लेखक

